स्वप्निलच्या मोगरा फुलला सिनेमाचं प्रमोशन खूप गोड चारोळ्या पोस्ट करून केलं जातंय. या चारोळ्या मोगऱ्याचं खूप सुंदर शब्दात वर्णन करणाऱ्या आहेत. बघूया कशा आहेत या चारोळ्या.